ज्यांनी पाहिले आपुल्या राजाला असे ते इतिहासातील दुर्ग, ज्यांनी पाहिले आपुल्या राजाला असे ते इतिहासातील दुर्ग,
सृष्टीचा चेहरा सारा सृष्टीचा चेहरा सारा
चांदणे जसे वृक्षांवर फुले शोभती नारी व मुली गजरा याचा माळती... चांदणे जसे वृक्षांवर फुले शोभती नारी व मुली गजरा याचा माळती...
कुणीही बघुनी प्रेमात पडावे उधळावे सारे आयुष्य जसे.. कुणीही बघुनी प्रेमात पडावे उधळावे सारे आयुष्य जसे..
आगमन तुझे होताच आयुष्य मजला उमगले डोळ्यात तुझिया मला जीवन जगण्याचे कारण दिसले.. आगमन तुझे होताच आयुष्य मजला उमगले डोळ्यात तुझिया मला जीवन जगण्याचे कारण दिसले...
तुझ्या आठवणीने चंद्रालाच ग हसू फुटलं....! तुझ्या आठवणीने चंद्रालाच ग हसू फुटलं....!